नायागांव तालुक्यातील मौजे कृष्णुर येथे कै.आनंदा रामा वाघमारे यांचे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले होते यावेळी जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
तालुक्यातील कृष्णुर येथे सदरच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात कार्यक्रमात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची घुंगराळा येथील उत्कृष्ट गायक परबता गुरुजी व ढोलकी वादक माधव पवार यांच्या संचाने सदरचा कार्यक्रम सादर केला आहे
ग्रामीण भागात जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु या संचाच्या माध्यमातून विविध ठिकाणी कलेच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे
जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु चे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्यासह हार्मोनियम व गायक सुरेश कागडे घुंगराळा येथील उत्कृष्ट गायक परबता गुरुजी हार्मोनियम गणपत पवार पार्टीचे मुख्य गायक हनमंत वाघमारे भीमराव कांबळे बँजो वन्ने दत्ता निवृत्ती पवार हे स्वर संगीत विविध कार्यक्रम नेहमी स्वीकारत आहे

0 Comments