माधव पवार
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी गुंडेगिरीला आवर घालत कटाक्षपणे ठाण्याचा कारभार सांभाळला सदरच्या कार्यक्षेत्रात बडिया कामगिरी बजावणाऱ्या खाकीतील पोलीस अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मूळे यांची उस्माननगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे
जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याचे सपोनि पि डी भारती यांची लातूर जिल्ह्यात बदली झाली असल्यामुळे कर्तव्यदक्ष सपोनि शिवप्रकाश मूळे यांनी दिनांक १५ जुलै २०२३ रोजी उस्माननगर पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला आहे
या पूर्वी सुद्धा उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कोरोना महामारीच्या काळात महत्वाची कामगिरी सपोनि शिवप्रकाश मूळे यांनी बजावली या ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील त्यांना मोठा अभ्यास आहे
कंधार तालुक्याच्या उस्माननगर पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारलेले कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारला त्त्यांनी ज्या ठिकाणी कार्यरत राहतील त्या ठिकाणी गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी व गुंडगिरी लोकांना सळो की पळो करून सोडणारे एक पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असतात अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
चुडावा पोलीस ठाण्यातुन बदली होऊन आलेले कर्तव्यदक्ष सपोनि शिवप्रकाश मूळे यांची उस्माननगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आलेली असून यापूर्वी चुडावा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना बडिया कामगिरी केली आहे

0 Comments