Header Ads Widget

बरबडा जिल्हा परिषद गटात मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या सौभाग्यवतीला भाजपाने जर उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत पाटील सुगावे यांच्या सौभाग्यवतीची निवडणुकीचा सामना फाईट टू फाईट होणार ?

            माधव पवार 
नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटात मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या सौभाग्यवतीला भाजपाने जर उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत पाटील सुगावे यांच्या सौभाग्यवतीची निवडणुकीचा सामना फाईट टू फाईट होणार असल्याचे संकेत मिळत आहेतालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट हा ओपन महिलेसाठी आरक्षित झाल्यामुले या जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना वंचित बहुजन आघाडीचे नेते व इच्छुक उमेदवार आता पासूनच सज्ज झाले आहेतभारतीय जनता पार्टीचे मनोज पाटील मोरे टाकळीकर यांना जर पक्षांनी उमेदवारी दिली तर सौभाग्यवती धनश्री ताई मनोज पाटील मोरे टाकळीकर व राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या सौभाग्यवती वर्षाताई वसंत पाटील सुगावे यांच्यात सदरच्या निवडणुकीचा फाईट टू फाईट सामना सांगणार आहे

बरबडा सर्कल हा विकासाच्या संदर्भात गांजला असल्यामुळे या सर्कलचा विकास करण्यासाठी नवीन चेहऱ्याना संधी मिळणे अपेक्षित असल्यामुळे संबंधित पक्ष श्रेष्ठेनी जिल्हा परिषदच्या व पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये नवीन चेहऱ्याना संधी दिली पाहिजे असे सर्वाना अपेक्षित आहे 

Post a Comment

0 Comments