Header Ads Widget

दळभद्री राज्य कर्त्याना आमदार खासदार फोडण्यासाठी करोडो रुपये आहेत मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी मात्र तिजोरी खण खणाट -वारे सरकार !!

             माधव पवार 
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमदार खासदार फोडण्यासाठी करोडो रुपये जवळ आहेत मात्र राज्यात एवढा मोठा दुष्काळ पडला असताना सुद्धा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजांना तुटपुंजी मदत देण्यासाठी दळभद्री  सरकारची आर्थिक तिजोरी खनखनाट असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यातील कोरडा दुष्काळ जाहीर केला असला तरी सदरच्या शेतकऱ्यांना दीपावली पूर्वी दुष्काळ ग्रस्ताच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावी म्हणून अनेकांनी मागणी केली होती मात्र सदरच्या थाफाड्या सरकारने दुसरी गांजराची पुंगी वाजवली आहे 

दळभद्री राज्य कर्त्याना आमदार खासदार फोडण्यासाठी करोडो रुपये आहेत मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी मात्र तिजोरी खण खणाट -वारे सरकार !!

Post a Comment

0 Comments