नांदेड जिल्ह्याच्या नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कारला येथे एका ६५ वर्षीय वेडसर महिलेचा अज्ञात आरोपीने दगडाने ठेचून खून केल्याची घटना दिनांक ४ जुन २०२३ रोजी सकाळी उघडकीस आली असल्यामुळे नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गुट्टे यांच्या मार्ग दर्शनाखाली फौजदार बाचावार व फौजदार वाघमारे यांनी आपल्या पोलीस टीमसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती दिली आहे
नायगाव तालुक्यातील मौजे कारला येथे एक ६५ वर्षीय वेडसर महिला राहत होती परंतु त्या महिलेचा अज्ञात आरोपी कडून दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळ जनक घटना नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्यामुळे सदरच्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाचावर यांनी सदरील घटनेच्या ठिकाणी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करीत असल्याचे सांगितले आहे
कारला येथील रहिवासी असलेल्या व आज्ञात आरोपी कडून खून करण्यात आलेल्या मयत मंजुळाबाई तुकाराम वडजे या ६५ वर्षीय महिलेच्या तोंडावर दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आल्याची माहिती मिळत असून सदरील घटनेच्या ठिकाणी फौजदार बाचावार व फौजदार वाघमारे हे सदरची घटना कळतात घटनास्थळी रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले आहे
नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कारला
येथे ६५ वर्षीय वेडसर महिलेचा आज्ञात आरोपी कडून दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली असल्यामुळे फौजदार बाचावार घटनास्थळी दाखल झाले व आज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत

0 Comments