Header Ads Widget

बरबड्याचे ज्येष्ठ नागरिक नागण गणपती सुरेवाड यांचे निधन अंत्यविधी उद्या सकाळी १० वाजता !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक नागण गणपती सुरेवाड यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन दिनांक ९ ऑक्टॉबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजून ३० मिनिटांनी झाले आहे 

तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक नागण गणपती सुरेवाड यांच्या उद्या म्हणजे दिनांक १० ऑक्टॉबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता मौजे बरबडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत 

शोकाकुल:- श्री गणेश भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी बरबडा ता नायगांव जि नांदेड यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments