खाकी वर्दी काय असते आणि पोलिस अधिकाऱ्याचे कर्तव्य काय असते हे भल्या भल्याला दाखवून देणारे व जाणीव करून देणारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी ज्या ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्या त्या ठिकाणी दाखवून दिले आहे
नांदेड जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्यात व लोहा पोलीस पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्याच्या परिस्थितीत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातुन नांदेड येथील नियंत्रण कक्षात बदली झालेले सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी भल्या भल्या ना कायद्याच्या माध्यमातून घाम फोडला होता -
जिल्हाच्या नायगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तत्कालीन दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी एका महिन्यातच नायागांव शहरातील वाहतूकीला चांगलीच धडाकेबाज कारवाई करून शिस्त लावली आहे
लोहा पोलीस ठाण्यात सुद्धा कार्यरत असताना मोटार वाहन कायद्या अंतर्गत कारवाह्या करून वाहन धारकात धास्ती निर्माण केली होती भल्या भल्याची पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी चंगळ उडवली होती --
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात मोठे असताना सुद्धा या ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी चांगल्या प्रकारे हाताळून सदरील पोलीस ठाणे सांभाळले आहे

0 Comments