Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी रात्रीच्या चोऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन रात्रीची गस्त वाढली !!

          माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी रात्रीच्या चोऱ्याचे वाढत प्रमाण लक्षात घेऊन रात्रीची पोलीस गस्त वाढली आहे 
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ४५ गावे असून या गावावर कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी या बुरट्या चोरट्याचा बी मोड करण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहेत 

कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी सदरच्या भुरट्या चोरानी रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलेले लोक यांच्या घरात जाऊन हात साफ करत असलेले बुरटे चोरटे यांच्यावर कुंटूर पोलीसाची करडी नजर असल्यामुळे रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे 

ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी भुरट्या चोर घोड्यानी घरफोड्या करत असल्यामुळे त्या अज्ञात चोरट्याला लगाम घालण्यासाठी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्यासह ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी आता चोरट्याचा बी मोड करण्यासाठी चांगले सरसावले आहे 


Post a Comment

0 Comments