नायगाव तालुक्याच्या बरबडा जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याचा कार्यकर्ता असलेला अंतरगाव येथील रहिवासी असलेले प्रकाश कडाजी पाटील शिंदे यांची सौभाग्यवती सुनीताबाई प्रकाशराव शिंदे यांना निवडणूक लढविण्यासाठी तयार झाले असून असे संकेत दिले आहे
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद बरबडा गटाची निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्यामुळे या जिल्हा परिषद गटात सदरची निवडणूक लढविण्यासाठी मोठ मोठे आले भावी उमेदवार व सदस्य इच्छुक असल्याचे स्पष्ट चित्र बरबडा जिल्हा परिषद गटात दिसून येत आहे
प्रकाश कडाजी पाटील अंतरगावकर हे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याचा सच्चा कार्यकर्ता असून त्यांच्या सौभाग्यवतीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे नायगाव फास्ट बोलताना सांगितले आहे
प्रकाश कडाजी पाटील हे अनेक वर्षा पासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची या भागात व तालुक्यात ओळख आहे
सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यामुळे अनेक भावी उमेदवार व सदस्य जिल्हा परिषद बरबडा गटा मध्ये निवडणूक लढवण्यासाठी चांगलेच तयार झाले आहेत
खरच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रकाश पाटील अंतरगावकर यांच्या सौभाग्यवतीला उमेदवारी देण्यासाठी खरंच प्रयत्न करतील काय ? असा जनसामान्य माणसातून प्रश्न व्यक्त केला जात आहे
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा सच्चा कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून असल्यामुळे त्यांचा विचार सध्या भाजपात असलेले भाजपाचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रकाश पाटील अंतरगाव यांचा जर विचार केला तर योग्य ठरणार का असा प्रश्न केला जात आहे

0 Comments