नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाची निवडणूक म्हणजे धनदांडग्याची निवडणूक होण्याची शक्यता दिसत असून या गटात नव्या चेहऱ्याला संधी मिळावी अशी अपेक्षा जनतेची असताना सुद्धा धनदांडग्याची इंट्री होताना दिसून येत आहे
तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट म्हणजे राजकीय पुढा ऱ्यासाठी इंटर्सिंग असते त्या साठी विविध योजनेच्या माध्यमातून मतदाराची दिशाभूल करण्यासाठी सध्या काही राजकीय पुढाऱ्याची धावपळ चालू आहे
बरबडा जिल्हा परिषद गटातील राजकारण म्हणजे मोठे गुंता गुंतीचे असल्यामुळे या गटात कुठला व्यक्ती म्हणजे कोणत्या ही पक्षाचा उमेदवार आपला गट सोडुन इतर गटात जाऊन पक्षाच्या उमेदवारी मागत आहे
या बरबडा जिल्हा परिषद गटात अनेक पक्षाचे तगडे उमेदवार असताना सुद्धा बाहेरून आयात काही पक्षाचे उमेदवाराची इंट्री होताना दिसून येत आहे
बरबडा जिल्हा परिषद उमेदवार ला टक्कर देण्यासाठी आयात उमेदवाराची एन्ट्री होण्याची शक्यता होण्याची शक्यता असल्यामुळे बरबडा जिल्हा परिषद गटाची निवडणूक अटीतटीची होणार असल्यामुळे स्पष्ट चित्र आता पासूनच दिसून येत आहे -

0 Comments