Header Ads Widget

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदासाठी कवळे गुरुजीच योग्य जनतेचा सवाल !!

                माधव पवार 
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाची संधी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनाच द्यावे तमाम जनतेची ठाम मागणी असून जन सामान्य शेतकऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी अशा शेतकरी नेत्याला अध्यक्ष पदाची संधी देणे गरजेचे आहे

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे काम करणारे उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना नांदेड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पदावर निवड करण्यात यावी असे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे

नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदासाठी पक्षश्रेष्ठीनी संधी दिल्यास त्या संधीचे सोने करून दाखवू असे मत उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलून दाखविले आहे 


नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदासाठी कवळे गुरुजीच योग्य जनतेतुन असा सवाल केला जात आहे 

Post a Comment

0 Comments