Header Ads Widget

बरबडा जिल्हा परिषद गटात भावी उमेदवार व सदस्य म्हणून सौ.पूनमताई पवार की सौ धनश्रीताई पाटील जिल्हा परिषद गटात रंगली चर्चा !!

      माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या सौभाग्यवती तथा मांजरम जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूनम ताई पवार यांना ह्या बरबडा जिल्हा परिषद गटात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत 

भारतीय जनता पार्टीत नुकतेच प्रवेश केलेले प्रसिद्ध गुत्तेदार मनोज पाटील मोरे यांच्या सौभाग्यवती धनश्री ताई मोरे पाटील ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत

बरबडा जिल्हा परिषद गटात भावी उमेदवार व सदस्य म्हणून पूनमताई पवार की सौ धनश्रीताई पाटील जिल्हा परिषद गटात रंगली चर्चा चांगलीच रंगत आहे

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा दिवंगत रावसाहेब पाटील मोरे यांचे चिरंजीव मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या सौभाग्यवती धनश्री ताई पाटील मोरे ह्या सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढविणार आहे

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी आपल्या सौभाग्यवतीला बरबडा जिल्हा परिषद गटात हुभे करण्यासाठी व निवडणूक लढण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहेत  

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा दिवंगत रावसाहेब पाटील मोरे यांचे चिरंजीव सुप्रसिद्ध गुत्तेदार म्हणून ओळखले जाणारे मनोज पाटील टाकळीकर यांच्या सौभाग्यवती धनश्री ताई पाटील मोरे की आमदार पत्नी पूनमताई राजेश पवार यातील भावी उमेदवार व सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टी कडून कोण ? असेल अशी बरबडा जिल्हा परिषद गटात चर्चा रंगत आहे



Post a Comment

0 Comments