राज्यातले सरकार हे शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळ जाहीर केला असताना सुद्धा अधिकाऱ्या मार्फत पंचनामे करण्यासाठी सूचना केल्या असल्याने सदरचे तहसीलदार आणि मंडळ अधिकारी व तलाठी मार्फत पंच नामे करण्यासाठी व पाहणी करण्यासाठी व्यस्त असल्याचे दिसत आहे
सदरचे सरकार हे वेळ घालू सरकारने असल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाची तूटपंची मदत लवकर मिळेल की वेळ लागेल हे अंदाज येत नसल्यामुळे सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान व पिक विमा जमा करावा अशी मागणी शेतकऱ्यातुन जोर धरीत आहे
शेतकऱ्यांनाही पीक पाणी करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्याकडे अँनड्रॉइड मोबाईल नसल्याने व नेटवर्क नसल्यामुळे ईपीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याला ह्या बाबीचा मोठा सामना करावा लागत आहे
या राज्यातल्या दळभद्री सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करून ही शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सरकार ई पीक पाणीच्या माध्यमातून व पंचनामे करण्याच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे ही सदरच्या शेतकऱ्यातुन स्पष्ट बोलल्या जात आहे

0 Comments