राज्यात कोरडा दुष्काळ पडला असल्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्याचा अंत पाहू नये सदरच्या शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळातुन वाचवीण्यासाठी पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा तात्काळ करावा अशी मागणी शेतकऱ्यातुन होत आहे
हे राज्यातले दळभद्री सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये झोपेची झोपेचे सोंग घेऊन बसले असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत असून या राज्यात कोरडा दुष्काळ पडला आहे
शेतकऱ्याला शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये तर विमा कंपनीने सुद्धा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये पिक विमा व अनुदान मंजूर करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यातून जोर धरत आहे

0 Comments