नायगाव तालुक्यातील वजीरगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यात सक्रिय असलेले दादाराव गेंदजी वाघमारे हे सामाजिक कार्या बरोबर शाहिरीचे काम करत असलेले आपल्या संसाराचा गाडा चांगल्या प्रकारे सांभाळीत आहेत
तालुक्यातील वजीरगाव येथील रहिवासी असलेले दादाराव गेंदूजी वाघमारे हे एकी कडे दिव्यागं अर्थात अपंगत्व आहेत तर दुसरी कडे सामाजिक कार्याची ओढ असलेला हा कार्यकर्ता वजीरगाव येथील रहिवासी असून यांना सामाजिक कार्यात त्यांना मोठ्या प्रमाणात गोडी आहे आहे
वजीरगाव येथील रहिवासी असलेले दादाराव गेंदुजी वाघमारे यांचे मनमिळाऊ व्यक्तिमत्वा बरोबर समाजात एक कोप्याने राहणीमान चांगल्या प्रकारे असणारा हा कार्यकर्ता समाजाच्या कार्यात मोठया हिंमतीने सहभागी होऊन समाज कार्य करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments