Header Ads Widget

उपविभागीय पोलीस अधिकारी पानेगावकर यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सपोनि विशाल पाटील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसानी देशी दारू पकडून १५ हाजार तीनशे ६० रुपयाची दारू जप्त

            माधव पवार 
बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी पानेगाव यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष विशाल पाटील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसानी देशी दारू पकडून १५ हाजार तीनशे ६० रुपयाची दारू जप्त करण्यात आली असल्याची माहिती बिट जमादार एम एस मुद्देमवार यांनी सांगितले आहे 

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर 
दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी निसर्ग  ढाबा कुंटूर फाटा येथे दुपारी वेळ २ वाजून ४५ वाजता सदरचा छापा कुंटूर पोलिसांनी मारला आहे 

तालुक्यातील सदरच्या छापे मारितील फिर्यादी सुनील शामराव पलेवाड वय ३५ वर्ष पोलीस आमदार बकल नंबर ३२५ नेमणूक पोलीस स्टेशन कुंटूर तर आरोपी भगवान नागोराव जाधव ३८ वर्ष राहणार सुगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांच्यासह अन्य एक आरोपी कडून सदरचा माल जप्त करण्यात आला आहे 

कुंटूर पोलीसाच्या छाप्यात एकूण १५३६० देशी दारू भिंगरी संत्राचे १९२ बॉटल १८० एम एल क्षमतेचे   
 रेड मध्ये ४ उपनिरीक्षक जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल एम एस मुद्देमवार बकल नंबर २३५१  पोलीस अंमलदार 

२८३४  नितीन धुळगंडे, पोलीस अंमलदार ३२५ सुनील पल्लेवाड, पोलीस अमलदार ३५४ व्यंकट घोंगडे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंडकर यांनी पकडली आहे 
कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बिट जमादार मुद्देमवार हे करीत आहे





Post a Comment

0 Comments