नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघात कोरडा दुष्काळ भागाची पाहणी करण्यास आलेले जिल्ह्याचे पालक मंत्री अतुल सावे यांना घुंगराळा येथे पशु वैद्यकीय दवाखाना तात्काळ मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जमाती जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव तुरटवाड यांनी निवेदन दिले आहे
जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळजन्य भागाची पाहणी करण्यासाठी आलेले नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जमाती जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव तुरटवाड यांनी घुंगराळा गावासाठी तात्काळ पशु वैद्यकीय दवाखाना जर मंजूर केल्यास या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा मोठा फायदा होणार आहे
भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जमाती जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव तुरटवाड यांनी घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्यासाठी पशुवैद्यकीय मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे यांना शिफारस करून मंजूर करून द्यावी अशी विनंती निवेदनातून केली आहे

0 Comments