Header Ads Widget

मारताळा येथील मामा मंगल कार्यालयात लांडगे आणि जामगे परिवारांचा भव्य विवाह सोहळा २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी संपन्न होणार असल्याने जिजाऊ नंदन स्वर संगीतचे आयोजन !!

       माधव पवार 
नांदेड जिल्हाच्या लोहा तालुक्यातील मारताळा येथील मामा मंगल कार्यालयात लांडगे आणि जामगे परिवारांचा भव्य विवाह सोहळा २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी संपन्न होणार आहे 
नायागांव तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु येथील पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 
नायगाव तालुक्यातील मांडणी येथील सौ पद्मावती ताई किशनराव पाटील लांडगे यांच्या मुलीचा म्हणजे चि सौ का आरती ताई व लोहा तालुक्यातील शिवनी जामगा येथील सौं रेखाताई अरविंदराव जामगे यांच्या मुलाचा  मुलाचा म्हणजे चिरंजीव स्वप्नीलराव जमागे यांचा विवाह सोहळा मोठया थाटात होणार आहेमारताळा येथे दिनांक २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मारताळा येथील प्रसिद्ध मामा मंगल कार्यालयात संपन्न होणार असून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूर शाखेचे शाखा अधिकारी लांडगे यांच्या सदरचा लग्नाचा सोहळा म्हणजे पुतणीचा आहे 

लोहा तालुक्यातील शिवनी जामगा व नायगाव तालुक्यातील तालुक्यातील मांडणी येथील जामगे आणि लांडगे परिवाराचा विवाह सोहळा राजशाही थाटात संपन्न होणार असल्यामुळे सदरच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बुच्या संचाचे आयोजन करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments