Header Ads Widget

बरबड्याचे विकास कांबळे कुठे आढळून आल्यास तात्काळ संपर्क करण्याचे नातेवाईकाचे आवाहन !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले विकास प्रकाश कांबळे हे दिनांक ४ सप्टेंबर रोजी २०२६ रोजी म्हणजे आजच मध्यरात्री सुमारे १.३० वाजल्या पासून घरातून निघून जाऊन बेपत्ता झाले असल्याचे सांगण्यात येत आहे 

तालुक्यातील बरबडा येथील विकास प्रकाश कांबळे यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय व नातेवाई काकडून त्यांचा परिसरात व आज्ञात ठिकाणी शोध घेत असून अद्याप तरी तो तरुण युवक आढळून आला नसल्याचे सांगण्यात येत आहे 

विकास कांबळे यांच्याबाबत नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांना माहिती देण्यात आली असून, सर्वांकडून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.

विकास कांबळे कोणास दिसल्यास किंवा त्यांच्या संदर्भात काही माहिती मिळाल्यास तात्काळ कुटुंबीयांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवून सहकार्य करावे
मोबाईल नंबर 96659 17358 यावर संपर्क करावा --- 

Post a Comment

0 Comments