नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील ज्येष्ठ नागरिक गौतम पिराजी वाघमारे यांचे दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजता निधन झाले ते मृत्यू समयी ६५ वर्षाचे होते
तालुक्यातील इज्जतगाव येथील ज्येष्ठ नागरिक गौतम पिराजी वाघमारे यांच्यावर दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी एक वाजता इज्जतगाव येथे करण्यात येणार आहे
इज्जतगाव येथे सदरच्या अंत्यविधी निमित्त जिजाऊ नंदन स्वर संगीतचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
इज्जतगावचे ज्येष्ठ नागरिक गौतम पिराजी वाघमारे यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं एक मुलगी नातू पण तू असा त्यांचा परिवार असून त्यांच्या निधना बद्दल इज्जतगाव सह नायगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे

0 Comments