Header Ads Widget

खंडगाव बेंद्रीचे जेष्ठ नागरिक आनंदराव नागोराव इंगळे यांचे निधन अंत्यविधी आज एक वाजता !!

        माधव पवार 
नायागांव तालुक्यातील मौजे खंडगाव बेंद्री येथील रहिवाशी असलेले जेष्ठ नागरिक आनंदराव नागोराव इंगळे यांचे दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ८ वाजता निधन झाले ते मृत्यू समयी ७५ वर्षाचे होते यांच्या निधना बदल नायगाव तालुक्यात शोक कळा पसरली आहे 

तालुक्यातील मौजे खंडगाव बेंद्री येथील रहिवाशी असलेले व गावचे जेष्ठ नागरिक आनंदराव नागोराव इंगळे यांच्यावर दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात येणार आहेत 

खंडगाव येथील मनमिळवू व्यक्ती मत्व असलेले जेष्ठ नगरीक आनंदराव इंगळे यांच्या पश्चात पत्नी मूल मुली ३ नातूपंतु असा त्यांचा परिवार आहे 

नोट : नायागांव फास्ट न्यूजच्या माध्यमातून जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बुचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे 

Post a Comment

0 Comments