Header Ads Widget

जिजाऊ नंदन स्वर संगीतच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न !!

             माधव पवार 
नायागांव तालुक्यातील रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीतच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाले आहेत
सदरच्या कार्यक्रमात शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच श्री गणरायाला वंदन करूनच कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे 
तालुक्यातील रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीतच्या माध्यमातून  सर्व महापुरुषाच्या जयंती सोहाळ्यासह लग्न सोहळा व त्याच बरोबर इतर कार्यक्रम सदरच्या पार्टी माध्यमातून करण्यात येत आहे 

रुई येथील जिजाऊ नंदन स्वर संगीतचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार व उत्कृष्ट तबला  वादक लांडगे तसेच हार्मोनियम व गायक सुरेश कागडे कृष्णूरकर तसेंच पार्टीचे गायक हणमंत वाघमारे,भीमराव कांबळे, झांजर मास्टर दत्ता पवार छोटा गायक बाबासाहेब वाघमारे रुई बु यांच्या संचाच्या माध्यमातून सदरचे विविध कार्यक्रम केले जात आहे 

Post a Comment

0 Comments