नायागांव तालुक्यातील घुंगराळा येथे शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटारीचे व सोलारचे वायराच्या आज्ञात चोरट्या कडून चोरीस जात असल्यामुळे शेतकऱ्यात चिंतेचा विषय बनला आहे
तालुक्यातील घुंगराळा येथे आता शेतकऱ्यांना चोऱ्या रोखण्यासाठी व आळा बसविण्यासाठी शेतकऱ्यांना सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्याची आली वेळ शेतकऱ्यावर आली आहे
घुंगराळा येथे जवळ पास दहा शेतकऱ्याचे वायर रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यानी चोरून नेले असल्याचे बोधनकर यांनी संगीतले आहे
शेतकऱ्याच्या शेतातील रात्रीच्या वेळी बे रात्री शेतात लावलेल्या सोलार चे व मोटारीचे वायर कटर न वापरताच दगडाने तोडून आज्ञात चोरट्या कडून चोरून नेत असल्यामुळे घुंगराळा येथील शेतकरी चांगलेच वैतागले असल्याचे बोधनकर यांनी सांगितले आहे
या परिसरातील शेतात असलेल्या वायरची व सोलर वायरची चोरी रोखण्यासाठी शेतकऱ्याला मात्र आता सीसीटीव्ही कॅमेरा चा वापर करावा लागणार असल्याचे स्पष्ट बोधनकर यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

0 Comments