Header Ads Widget

बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेले उपकेंद्र रुई बु येथील कर्मचाऱ्यांचे कामकाज समाधान कारक !!

      माधव पवार 
नायागांव तालुक्यातील बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेले उपकेंद्र रुई बु येथील कर्मचाऱ्यांचे कामकाज समाधान कारक वाटत आहे 

या उपकेंद्रात बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदूम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद आजरा सि इच ओ,बोरुडे ए एन एम कागडे ए एन 
एम गोकुळे एम पी डब्लू असे कर्मचारी कार्यरत आहेत 

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत येणाऱ्या मोहिमेत सदरचे कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करीत सदरचे कर्मचारी सदरची मोहीम यशस्वी करण्यासाठी 
गरोदर महिला तपासणी लसीकरणटी बी उपचार बीपी आणि शुगर तपासणी कुटुंब नियोजनातुन प्रयत्न करीत आहेत 

तालुक्यातील बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेले उपकेंद्र येथे पूर्वी या दवाखान्यात महिलाचे शस्त्रक्रिया केले जात होते परंतु आत्ता बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया केल्या जात आहेत 

सध्याच्या परिस्थिती मध्ये आरोग्य विभागाच्या व प्रशासनाचा ढिसाळ नियोजनामुळे अशा खेड्या पाड्यातील उपकेंद्रात साध्या गोळ्या ही मिळत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे 

Post a Comment

0 Comments