Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नायागांव फास्ट न्यूजचे जेष्ठ पत्रकार नागोराव शिंदे यांनी घेतली ग्रेट भेट !!

     नागोराव शिंदे 
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत नायगाव फास्ट न्यूजचे उत्कृष्ट  पत्रकार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या समवेत ग्रेट भेट व सुंदर असी पौज घेतली आहे 

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील रहिवासी असलेले तथा नायगाव फास्ट न्यूजचे धडाकेबाज पत्रकार नागोराव शिंदे हे पत्रकारिता क्षेत्रा बरोबर सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग पत्रकार म्हणून आहे 

अशा परिस्थिती मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर हिमायतनगरचे जेष्ठ पत्रकार नागोराव शिंदे यांनी दिल खुलास पणे भेट घेतली आहे 

एका शेतकरी गरीब कुटुंबात जन्मास आलेले नायगाव फास्ट न्यूजचे दमदार पत्रकार नागोराव शिंदे यांनी पत्रकारितच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची नागोराव शिंदे यांनी भेट घेतली आहे 

Post a Comment

0 Comments