नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील रहिवासी असलेले व सामाजिक कार्यासह पत्रकारित अग्रेसर आहेत नायगाव फास्ट न्यूज ज्येष्ठ पत्रकार हिमायतनगर तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे या एका मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी नायगाव फास्ट न्यूज च्या माध्यमातून व जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बुच्या वतीने भरगच्च शुभेच्छा ऑनलाईन लेख च्या माध्यमातून देण्यात येत आहे
जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील सदरचे ज्येष्ठ पत्रकार नागोराव शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे
वाढदिवस म्हणजे आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा खास दिवस असतो हा दिवस केवळ केक कापण्याचा नाही तर स्वतःच्या प्रगतीचा आनंद साजरा करण्याचा आहे
आयुष्य हा एक सुंदर प्रवास असल्यामुळे प्रत्येक वाढदिवस या प्रवासातील एक नवीन पान उघडत असतो जुन्या चुका विसरून नवीन उमेद आणि उत्साहाने पुढे जाण्याची प्रेरणा अशा वाढदिवसाच्या माध्यमातून आपल्याला देत आहे
प्रियजनां सोबत नाती अधिक घट्ट करण्याचा एक सुंदर क्षण असतो हे कदापी विसरता येत नाही म्हणून हिमायतनगर तालुक्याची एक बुलंद तो पत्रकारितेच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार नागोराव शिंदे हे गाजवीत आहे
अशा मनमिळाऊ व्यक्ती महत्त्वाच्या पत्रकाराला दिनांक १० जुलै २०२६ रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आकाशभर शुभेच्छा ऑनलाइनच्या माध्यमातून देण्यात येत आहे
आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि आप्ते स्वष्टांचे खूप महत्त्व असते म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने हे सगळे लोक एकत्र येतात आपल्याला प्रेम आणि आशीर्वाद देतात हा दिवस सर्वांसाठीच आनंदाचा आहे
लहानपणी वाढदिवस म्हणजे फक्त केक खाऊ आणि भेट वस्तू मिळण्याचा दिवस असायचा. पण जसजसे आपण मोठे होतो तस तसा वाढदिवस म्हणजे जबाबदाऱ्यांची जाणीव आणि नात्यांमधील गोडवा वाढवण्याच्या निर्माण करीत असल्यामुळे सर्वांनी असे गोड नाते जुळून घेणे गरजेचे आहे
----------------------------------------------
लेखक : तथा पत्रकार व पार्टी प्रमुख आणि ढोलकी वादक : माधव पवार - जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु तालुका नायगाव जिल्हा नांदेड - मोबाईल 9850328966 -7038299421 -

0 Comments