Header Ads Widget

प्रहार क्रांती दिवांग संघटनेच्या शाखा प्रमुख पदी मधुकर गोरटकर यांची निवड !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले व सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षा पासून उल्लेखनीय काम करणारे व  सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वत्र परिचित असलेले मधुकर गोविंदराव गोरटकर यांची नुकतीच प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेच्या शाखा प्रमुख पदी निवड झाली असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे
तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले मधुकर गोविंदराव गोरटकर यांच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करीत वरिष्ठांनी सदरच्या सामाजिक कार्यकर्त्यांची प्रहार क्रांती संघटनेच्या शाखा प्रमुख पदी निवड केली आहे 

रुई बु येथील रहिवासी असलेले मधुकर गोविंदराव गोरटकर हे सध्या सामाजिक कार्यक्षेत्रात सक्षम असल्यामुळे त्यांच्या कार्याची पावती त्यांच्या माध्यमातून शाखा प्रमुख पदा मधून दाखवून दिली आहे 
 
प्रहार क्रांती दिव्यांक संघटनेचे ध्येय धोरण वयोवृद्ध दिव्यांग महिला सह पुरुषाना समजावून सांगण्यासाठी व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बाबाराव बोईनवाड यांनी सदरची निवड केली आहे 

Post a Comment

0 Comments