Header Ads Widget

राजकीय क्षेत्र बरोबर वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करत रुग्णाची सेवा करणारे मनमिळाऊ व्यक्तिमत्व डॉक्टर माधवराव विभुते या व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा !!

              माधव पवार - विशेष लेख - 
नांदेड जिल्ह्याच्या उमरी येथील रहिवासी असलेले व राजकीय क्षेत्रा बरोबर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे व जनतेचे ह्रदय काळीज जन सामान्याचा आधार व मन मिळवू व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर माधवराव विभूते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुंदर असा शुभेच्छा पर लेख नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन प्रकाशित करण्यात येत आहे 

नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदार संघात विधानसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटले होते डॉक्टर माधवराव विभूते यांच्या उमेदवारी मुळे चांगलेच धन दांडगे निवडणूक जिंकण्यासाठी धावपळ करीत होते 

अनेकांना नवजीवन देणाऱ्या आणि आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या आमच्या लाडक्या डॉक्टरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचे कार्य असेच सदैव प्रकाशमान राहो." हिच अपेक्षा नायगाव फास्ट न्यूज ऑनलाईनच्या माध्यमातून परमेश्वराकडे करण्यात येत आहे 

अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे जनसामान्याचे नेतृत्व करणारे व मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर माधवराव धाडसी व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत 

राजकीय क्षेत्र बरोबर वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असलेले मनमिळाऊ व्यक्तिमत्व डॉक्टर माधवराव विभुते या व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत 

नेता कोणत्याही पक्षाचा असो जनतेत येणारा व दिलदार व्यक्तिमत्व असलेला नेता जनसामान्य माणसाला घेऊन चालणारा असावा असाच हा वैद्यकीय क्षेत्रातील धाडसी नेता डॉ माधवराव विभुते एकीकडे त्यांच्या कर्तव्याला सलाम दुसरीकडे त्यांच्या वाढदिवसाला आकाश भर शुभेच्छा देण्यात येत आहे 

वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून रुग्णाची सेवा करणारे डॉक्टर माधवराव विभुते नायगाव उमरी धर्माबाद व जिल्ह्यात एक वैद्यकीय अधिकारी म्हणून सर्वांचे परिचय येत आहेत

लेखक : जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बुचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार तालुका नायगाव जिल्हा नांदेड : मो. 9850328966 7038299421 --

Post a Comment

0 Comments