महाराष्ट्रच नव्हे तर राज्याच्या बाहेर सुद्धा सुप्रसिद्ध असलेले शेतकरी नेते कवळे गुरुजी यांचे नेतृत्व म्हणजे शेतकऱ्यांना व्यवसायांच्या माध्यमातून स्वालंबी बनवून प्रगतीच्या शिखराकडे नेण्याचा मार्ग कवळे गुरुजी च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षा पासून चालु करण्यात आला आहे
उमरी येथील शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी राजकीय क्षेत्रा बरोबर व्यवसायाच्या माध्यमातून व साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगतीच्या शिखरा पर्यंत पोहोचण्याचे काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने शकडो शेतकरी स्वालंबी बनले आहेत
ग्रामीण भागातील एकमेव शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी दुग्ध व्यवसाया बरोबर अनेक उत्पन्नाचे साधन या भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले असल्यामुळे या भागातील शेतकरी राजा व जन सामान्य माणूस समाधान व्यक्त करीत आहे
शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या उज्वल नेतृत्वामुळे शेतकरी राजासह जन सामान्य माणसांचे भवितव्य उज्वल होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments