राजकीय क्षेत्रात कंटिन्यू ऍक्टिव्ह असलेले नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी कृषी मंत्री दत्ता भरणे यांना निवेदन देऊन तात्काळ विमा मंजूर करण्यासाठी चर्चा केली आहे
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा मिळून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी या राज्यातील कृषिमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना पिक विमा मिळून देण्यासाठी प्रयत्न केले असल्याने ग्रामीण भागातील पुढारी असावा तर आता असे जन सामान्य माणसातून बोलल्या जात आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे हे नेहमीसाठी जन सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय क्षेत्रात ऍक्टिव्ह असतात त्यांनी केलेल्या प्रयत्नाला शेकडो वेळा यश ही मिळाले आहे
ग्रामीण भागात पुढारी असावा तर असा शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून वसंत पाटील सुगावे यांनी घेतली कृषी मंत्र्याची भेट घेऊन निवेदन दिले आहे
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जेवढे लवकर शक्य होईल तेवढे लवकर पिक विमा खात्यात जमा करण्याच्या संदर्भात विशेष चर्चा करणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments