नांदेड हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या पळसगाव फाट्या जवळ झालेल्या भीषण अपघात दोघे जन ठार झाल्याची घटना दिनांक १४ जून २०२६ रोजी संध्याकाळी घडली असून सदरची मोटार सायकल उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर आदळल्याने सदरचा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले आहे

0 Comments