Header Ads Widget

नांदेड जिल्ह्यासाठी आयपीएस अबिनाश कुमार यांच्या बदली नंतर नूतन आयपीएस पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी पदभार स्विकारला !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आयपीएस अबिनाश कुमार यांनी जिल्ह्याचा पदभार त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्टपणे सांभाळून जिल्ह्यात गुटखाबंदी व अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते

जिल्ह्याचे तत्कालीन आयपीएस पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या यांच्या कार्यकाळात जनसामान्य माणसाच्या संपर्कात राहून कॉल वरल्या फोनवर त्यांच्या समस्या समजावून घेऊन संबंधित ठाणे प्रमुखांना सदरचे प्रकरण काय ते तात्काळ  बघा असे सांगत होते

नूतन आयपीएस पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी सुद्धा जन सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावतील व जन सामान्य माणसाच्या संपर्कात राहून व व त्यांचे फोन उचलून त्यांच्या समस्याचे निवारण करतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे

जिल्ह्याचे तत्कालीन आयपीएस अबिनाश कुमार यांची बदली पुणे येथे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली असल्यामुळे नांदेड जिल्ह्यासाठी सुपर पॉवर आयपीएस पोलीस अधीक्षक डॉ नीलम रोहन यांनी पदभार स्वीकारला असल्यामुळे त्यांचे सर्वत्र जिल्ह्यातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे

नांदेड जिल्ह्याचे नूतन आयपीएस पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. नीलभ रोहन यांनी २४ जून २०२६ रोजी अधिकृत पणे जिल्हाचा पदभार स्वीकारला असल्यामुळे सदरचे आयपीएस रोहन यांनी जनसामान्य माणसाचे फोन उचलून बोलत असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे 




Post a Comment

0 Comments