Header Ads Widget

सावरखेड येथे विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात दुल्हे का सेहरा सुहाना लागता है : माझी रेणुका माऊली हे गीत गायिका यमुनाताई दागंटे यांनी सादर केले !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे सावरखेड येथे दिनांक २७ जून २०२६ रोजी  सावरखेड येथील वानखेडे परिवार व जाधव परिवार कृष्णूरकर यांच्या परिवारातील वधू सानिका व वर साईनाथ यांचा विवाह सोहळा मौजे सावरखेड येथे मोठया थाटात संपन्न झाला आहेसावरखेड या सदरच्या कार्यक्रमाला जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु यांच्या संचाने गीत गायनाच्या माध्यमातून सेवा उत्कृष्ट पणे केली आहे 
तालुक्यातील मौजे सावरखेड येथे विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बुच्या सुप्रसिद्ध गायिका यमुनाबाई दागंटे यांनी पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्या विचाराने दुल्हे का सेहरा सुहाना लागता है माझी रेणुका माऊली हे गीत सुप्रसिद्ध गायिका दागंटे यांनी सादर केले आहे 

मौजे सावरखेड येथे जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बुचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्यासह संचातील कलाकार पार्टीच्या मुख्य गायिका यमुनाबाई दागंटे पार्टीचे हार्मोनियम व गायक सुरेश कागडे हार्मोनियम गायक दिंगाबर कदम बँजो मास्टर वन्ने झांजर मास्तर डुमने या सर्व कलाकाराच्या माध्यमातून सदरचे गीत सुप्रसिद्ध गायिका यमुनाबाई दागंटे यांनी सादर केले आहे 

Post a Comment

0 Comments