नायगाव तालुक्यातील सावरखेड येथे जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु संचाच्या वतीने हनुमान मंदिराच्या पटांगणात वानखेडे व जाधव परिवारांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने जिजाऊ नंदन स्वर संगीतने जाते लाडाची लेक आज सासरी हे सादरचे भावनिक गीत पार्टीचे मुख गायक दिगंबर कदम सादर करण्यात आले आहे तालुक्यातील सावरखेड येथे समस्त वानखेडे परिवार व कृष्णुर येथील जाधव परिवारांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला असून जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बुचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्यासह पार्टीच्या मुख्य उत्कृष्ट गायिका यमुनाबाई दागंटे यांनी बहारदार गीत सादर केले आहे रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीत कृष्णुर येतील उत्कृष्ट गायक व हार्मोनियम मास्टर सुरेश काकडे पार्टीचे गायक व हार्मोनियम मास्टर दिगंबर कदम बँजो मास्टर वन्ने झांजर मास्टर आनंदराव डुमणे यांच्या यांच्या संचाने जिजाऊ नंदन स्वर संगीतच्या माध्यमातून सदरचा कार्यक्रम संपन्न झाला आहे सावरखेड येथे जिजाऊ नंदन स्वर संगीतच्या माध्यमातून प्रथम गणरायाला वंदन करण्यात आले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन पटावर रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे त्याच बरोबर शोभा सोळाव्या वर्षात लढला हे गीत गायक हार्मोनियम मास्टर सुरेश कागडे कृष्णुर यांनी सादर केले आहे जिजाऊ नंदन स्वर संगीत पार्टीच्या मुख गायिका यमुनाबाई दागंटे यांनी माझी रे रेणुका माझी माऊली कल्पवृक्षांची सावली प्रीतीचे झुळझुळ पाणी दूल्हे का चेहरा सुहाना लगता है सोचेंगे सोचेंगे तो प्यार करते नही आणि मंगलाष्टक ही पार्टीच्या वतीने सादर करण्यात आले आहे
सावरखेड येथे वानखेडे व जाधव परिवारांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने जाते लाडाची लेक आज सासरी उत्कृष्ट गीत सादर करण्यात आले असून जिजाऊ वंदन स्वर संगीत संच पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांना विविध कार्यक्रमासाठी 9850328966 7038299421 व संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे

0 Comments