नायगावच्या पोलीस ठाण्यात पोनि अमोल भगत तर हिमायतनगर पोलीस ठाण्यात पोनि लक्ष्मणराव केंद्रे यांनी पदभार नुकताच स्विकाराला असून ठाण्याच्या अंतर्गत अवैध मुळीच थारा दिला जाणार नाही असे त्यांच्या कर्तव्य शैलीतुन दिसून येत आहे
नायगावच्या पोलीस ठाण्यात पोनि अमोल भगत तर हिमायतनगर पोलीस ठाण्यात पोनि लक्ष्मणराव केंद्रे यांनी पदभार स्विकाराल्याच्या नंतर ठाण्याच्या हद्दीत चालणारे अवैध धंदे हे पोलीसाच्या नजरा चुकून कोणी धंदे करीत असेल तर त्यांच्यावर पोलीसाची करडी नजर असणार आहे
हिमायतनगर आणि नायागांव पोलीस ठाण्यात रुजू झालेले हे दोन्ही पोलीस अधिकारी त्यांच्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत असे स्पष्ट चित्र सध्या तरी दिसून येत आहे
हिमायतनगर पोलीस ठाण्याचा चांगल्या प्रकारे पदभार स्विकारून आलेले व नायगाव पोलीस ठाण्यात नुकतेच रुजु झालेले कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अमोल भगत हे शहरातील व नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेले डॉ हेडगेवार चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतील असे स्पष्ट दिसून येत आहे
मुखेड पोलीस ठाण्याचा दर्जेदार सांभाळून हिमायतनगर पोलीस ठाण्यात रुजू झालेले लक्ष्मणराव केंद्रे यांनी सुद्धा ठाण्याच्या अंतर्गत अधुन मधून अवैध धंदे पूर्ण पणे बंद करतील अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली आहे

0 Comments