कोणत्या निवडणुकीच्या काळात मतासाठी जिल्ह्यातील राजकीय पुढारी मताची भीक मागत फिरत असतात ज्यावेळी शेतकरी व जनता संकटात सापडते त्यावेळी नेते गिरी करत या बाबीकडे पाठ फिरवीत असतात शेतकऱ्याचे दुःख स्वतः शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे
पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा म्हणून त्यांच्या बँक खात्यात टाकले असले तरी बाकी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पेरणी जवळ पास आली असताना सुद्धा अद्याप शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नसल्यामुळे या जिल्ह्यातील राजकीय पुढारी नेता हे पुढाकार घेईल का ? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे

वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेता पुढाकार घेईल का ? असा प्रश्न पडला आहे

0 Comments