नांदेड जिल्ह्याचे पुरोगामी विचाराचे व शेतकऱ्यांचे कैवारी जन सामान्य शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावणारे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी जास्तीचे लक्ष घाततील अशी गोरगरीब शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळून देण्यासाठी जर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जास्तीचे लक्ष घातले तर शेतकऱ्यांना पिक विमा सहजरित्या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होऊ शकतो अशी ही अपेक्षा जनतेसह शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ श्रीकर परदेशी यांनी सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते त्यानंतर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भक्कम विमा मिळवून दिला आहे
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असल्यामुळे सन २०२५ चा पीक विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पडला असला तरी शेकडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप पिक विमा पडला नसल्यामुळे जन सामान्य शेतकरी हैराण आहे
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करतील अशी अपेक्षा जनसामान्य शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे

0 Comments