Header Ads Widget

नांदेडच्या प्राची गुरव यांचा घबाड कुंड मराठी चित्रपट १९ जून पासून चित्रपट ग्रहात प्ररदर्शित होणार !!

              माधव पवार 
नांदेड येथील कर सलागार राधेश्याम मनियार यांचे मित्र प्रकाश सौ. प्रविणा पुजारी यांची मुलगी प्राची गुरव पुणे यांनी नर्त्य दिग्दर्शक केलेल्या घबाड कुंड हा मराठी चित्रपट दिनांक १९ जून २०२६ पासून मराठी सिनेमा ग्रहात प्ररदर्शित होणार आहे 
सदरच्या मुलीचे अभिनंदन व त्यांना भरगच्च शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत असे कर सल्लागार राधेश्याम मनियार यांनी विनंती केली आहे 
मराठी चित्रपट ग्राहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे निर्माते डॉक्टर रसिक कदम त्याचबरोबर दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील आणि ह्या चित्रपटात नांदेडच्या सहाय्यकनर्त्य दिग्दर्शक प्राची गुरव यांचा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने सदरच्या मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे 
सदरच्या कॉम्पुटर च्या युगात मुला पेक्षा मुली ही वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेत असल्यामुळे मुलाबरोबर मुलीला ही प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या आयुष्यातील उंच भरारी पाहण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वांचा आशीर्वाद आवश्यक असल्याने त्यांना शुभेच्छा देणे अतिशय महत्त्वाचे वाटत आहे 

नांदेडची कन्या ही सिनेमा क्षेत्रात भरारी घेतली असल्यामुळे त्यांच्यावर आशीर्वादांच्या भरगच्च शुभेच्छा सन सामान्य माणसासह लाखो जणांनी आशीर्वाद द्यावा असे नांदेड येथील कर सल्लागार राधेश्याम मनियार नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments