समाजाची बांधिलकी जपत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे महाराष्ट्राचे चाहते व जनसामान्याचा आधार व केंद्रबिंदू असलेले आदरणीय दिलीप सवणे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष पञकार असोसिएशन अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस मिञ व नागरिक समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचा आज लग्न सोहळ्याचा वाढदिवस आहे आहे
अशा या सुजळ नेतृत्वांच्या सुंदर जोडीला नायगाव फास्ट न्यूज चे संपादक तथा पत्रकार माधव पवार यांच्या कडून साहेबांना कोटी कोटी शुभेच्छा देत आहोत
विश्वासाचे हे बंधन असेच घट्ट राहो तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो "जीवनाची बाग तुमची अशीच बहरू दे,संसाराची गोडी क्षणाक्षणाला वाढत जाऊ दे! ईश्वरचरणी हीच प्रार्थना, तुमची जोडी सात जन्मांपर्यंत अशीच राहो हीच अपेक्षा प्रवेश्वराच्या दरबारात करत आहोत
सात जन्मांची साथ एक मेकांना देणारे नेतृव आदरणीय दिलीपराव सावने साहेबांची सुंदर जोडी अतिशय नशीबवाण व भाग्यशाली असून त्यांच्या लग्न सोहळ्याच्या वाढदिवसा निमित्त कुठ्यावधी लोकांच्या व चाहत्यांच्या शुभेच्छा सवणे साहेबाना मिळत आहेत
त्यांच्या सुंदर आयुष्य चांगल्या प्रकारे असावेत त्यांच्या आनंदात भर देण्यासाठी नांदेड जिल्हाच्या नायागांव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले जिजाऊ नंदन स्वर संगीतचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्या माध्यमातून नायागांव फास्ट न्यूजच्या ऑनलाईन मधून लग्न सोहळ्याच्या भरघोस शुभेच्छा देत आहे

0 Comments