Header Ads Widget

नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी साईनाथ चन्नावार यांची निवड झाल्या बद्दल अभिनंदन !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव बाजार येथील रहिवासी असलेले भूमिपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वांच्या परिचयात असलेले व नायगावची धडाकेबाज बुलंद तोफ साईनाथ व्यंकटराव चन्नावार यांची नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे  
जिल्ह्याच्या नायगाव बाजार येथील रहिवासी असलेले भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ता आणि जन सामान्य माणसाचे सतत प्रश्न मार्गी लावणारे चन्नावार  परिवारातील सुजळ नेतृत्व असलेले साईनाथ व्यंकटराव चन्नावार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे 
आदरणीय साईनाथ व्यंकटराव चन्नावार नायगावकर त्यांच्या निवडीचे  जिल्हासह नायागांव व ग्रामीण भागातून व राजकीय क्षेत्रा बरोबर व शैक्षणिक सामाजिक व जन सामान्य माणसातून त्यांच्या निवडीचे कौतुक करण्यात येत आहे 

नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ता साईनाथ शंकरराव चन्नावार यांची सन २०२५ ते २०३० वर्षांच्या कालावधीत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे 

नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी व समाज हितांच्या कामासाठी सदरच्या सुजल नेतृत्वाची नेमणूक करण्यात आली असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे 

Post a Comment

0 Comments