Header Ads Widget

नायगाव तालुक्या सह ग्रामीण भागात लग्नाचा धुमधडाका सनईचा मंगल चौघडा वाजू लागला लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात स्वर संगीताचे आयोजन !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्या सह ग्रामीण भागात लग्नाचा धुमधडाका सनईचा मंगल चौघडा वाजू लागला लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात स्वर संगीताचे आयोजन करण्यात येत आहे 
लग्न सोहळा म्हणजे दोन व्यक्तींचे वधू-वर प्रेम वचन बद्धता आणि नाते साजरी करणारा एक कायदेशीर धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आहे 
या लग्न सोहळ्यात कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या साक्षीने दोन कुटुंबे एकत्र येतात आणि विवाह विधी जसे की सात फेरे मंगलाष्टके नोंदणी पार पाडून नवीन आयुष्याची सुरुवात वधू वराची परंपरे नुसार केल्या जात आहे 

ग्रामीण भागात मुला मुलीचे लग्न सोहळे करत असताना आई-वडिलांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले जात असून सदरच्या लग्न सोहळ्यासाठी मित्र परिवार मोठ्या संख्येने येऊन वधू-वरांच्या डोक्यावर आशीर्वादाचा अक्षदा टाकत आहे 

अनेक छोट्या मोठ्या विवाह सोहळ्या मध्ये स्वर संचालक पाचारण करून स्वर संचाच्या  माध्यमातून लग्न सोहळ्याच्या शुभमंगल प्रसंगी मंगलाष्टका गाण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments