Header Ads Widget

रुई बु व सगरोळी येथील दोन पांचाळ परिवाराच्या लग्न सोहळ्या निमित्त जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील शंकरराव सिताराम पांचाळ यांचे चतुर्थ चिरंजीव रामदास शंकरराव पांचाळ व सिताराम पांचाळ यांचे नातू तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांचा व सगरोळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असलेले गंगाधर पांचाळ यांची चि सौ का वैष्णवी गंगाधर पांचाळ यांच्या दोन पांचाळ परिवाराचा विवाह सोहळा मोठया थाटात माठात दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी १२ वाजून ८ मिनिटानी आयोजित करण्यात आला आहे 
रुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षक वधू वर रामदास शंकरराव पांचाळ  वधू चि सौं. का. वैष्णवी गंगाधर पांचाळ  हे आहेत तर सदरच्या लग्न सोहळ्यासाठी उत्कृष्ट पद्धतीचे साऊंड सिस्टमचे मालक आनंदा दासरवाड यांनी सुंदर सर्विस पुरवणार आहेत 
तालुक्यातील रुई बु येथे दोन पंचाळ परिवारांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात माठात व आकर्षक पद्धतीने संपन्न होणार असल्यामुळे सदरच्या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त जिजाऊ नंदन स्वर संगीतचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे 

रुई बु येथे जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्यासह सदरील पार्टीच्या मुख्य गायिका यमुनाताई दागंटे, पार्टीच्या सेकंड गायिका गंगासागर हुस्सेकर, हार्मोनियम गणपत पवार, पार्टीचे मुख्य गायक माधव पाटील ईकळीकर, बँजो प्रवीण जी कांबळे यांच्या संचाचा कार्यक्रम होणार आहे 

Post a Comment

0 Comments