नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व सुचने नुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर हे सक्षम पोलीस अधिकारी म्हणून यांची ओळख व धमक आहे
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व सूचने नुसार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व अवैध धंद्याला आळा बसविण्यासाठी ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर हे नेहमी कार्य तत्पर आहेत
ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर हे नांदेडच्या गोदावरी पात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा करणाऱ्या लोकांवर अनेक वेळा मोठमोठाल्या कारवाया करून त्यांचे चांगलेच धाबे दणाणून सोडले आहे
सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी पोलीस अधिकारी म्हणजे काय कायदा काय असतो अंगावरील खाकीचे महत्व काय या बाबीचा सर्वतोपरी विचार करत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या कर्तुत्वाची धमक व चमक निर्माण केली आहे

0 Comments