नांदेड जिल्ह्याचे सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील भोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा प्रशांत शिंदे, यांचे सुचने नुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सदरची कारवाई केली आहे
अरे वा फिर्यादीची चालाकी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यसह पोलीस कर्मचाऱ्यानी जलद गतीने तपास करून फिर्यादी आरोपीलाच अटक करण्यात आली असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन व्रत प्रकाशित करण्यात येत आहे
कोणत्याही एखांद्या घटनेत कोणताही आरोपी गुन्हा करून संबंधित पोलीस ठाण्यामध्ये खोटी फिर्याद देण्याचा प्रयत्न करतो परंतु ज्यावेळी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरच्या घटनेचा सत्य तपास केल्याच्या नंतर सदरच्या गुन्ह्यातील फिर्यादी आरोपी की आरोपी फिर्यादी एक तपासाच्या दरम्यान स्पष्ट केले जाते
अशीच एक घटना अंतर्गत गंभीर स्वरूपाची घडल्याच्या नंतर यातील आरोपीनेच या सदरच्या घटनेत फिर्यादी झाला असला तरी सदरच्या घटनेची चौकशी व तपास दरम्यान नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक व ओमाकांत चिंचोलकर यांनी सदरच्या घटनेची कसून चौकशी केली असता या घटनेत फिर्यादीच आरोपी निघाल्यामुळे कमलीची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
अरे वा फिर्यादीची चालाकी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यानी जलद गतीने तपास करून फिर्यादी आरोपीलाच केले अटक करण्यात आली आहे

0 Comments