नांदेड ग्रामीण पोलीसानी काही तासातच आरोपी कडून पिस्टल जप्त करून गुन्ह्याचा छडा लावून सदरच्या आरोपीला ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह पोलिसांनी आरोपीला काही तासातच गजाआड केले असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे
नांदेड जिल्ह्याचे सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील भोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा प्रशांत शिंदे, यांचे सुचने नुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सदरची कारवाई केली आहे
जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नांदेड जिल्हा सर्वत्र लक्ष असल्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याला आदेशित करण्यात आले असल्याने ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक व ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भिसे, पोहेका कुसमे, पोहेका संतोष जाधव, पोहे का अर्जुन पांडे, पोलीस कॉन्स्टेबल कल्याणकर, संतोष पवार, गवेंद्र सिरमलवार, हनुमंत कदम, विनोद पवार, राजेंद्र सिटीकर यांनी आरोपीला जेरबंद करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहे

0 Comments