Header Ads Widget

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस केले जेरबंद - !!

      माधव पवार 
 नांदेड जिल्ह्याचे सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील भोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा प्रशांत शिंदे, यांचे सुचने नुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सदर ची कारवाई केली आहे

सदरील खुनातील गुन्हा उघडकीस आणणारे ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या पोलीस टीम मधील पोलीस उप निरीक्षक व्यंकटेश कुसमे, पोहेका वसंत केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सदरच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे 
पोलीस अधिकारी नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस केले जेरबंद केले आहे 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस टीमचे अभिनंदन केले आहे

दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या दमदार कामगिरीचे अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments