नायगाव तालुक्यातील मौजे ईकळीमाळ येथे नुकताच दुवादशीच्या दिवशी जिजाऊ नंदन स्वर संगीत गायानाच्या माध्यमातून सदरील परबतेश्वर महाराजांच्या मठाच्या पवित्र ठिकाणी भक्ती गीत अभंग गवळणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे ही या ठिकाणी गीत गाण्यात आली आहे
तालुक्यातील माळ ईकळी येथे प्रभतेश्वर महाराज यांच्या मठात दुवादशीच्या दिवशी येथील रहिवासी असलेले व जिजाऊ नंदन स्वर संगीतचे हार्मोनियम व गायक माधव पाटील जाधव माळ ईकळीकर यांचा भंडारा आयोजित करण्यात आला होता
प्रबतेश्वर महाराजांच्या मठात आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात भाविक भक्तांनी पंगतीत बसून सदरील भंडाऱ्याचा स्वाद घेतला आहे ईकळीमाळ येथील मठात जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बुच्या माध्यमातून " परबतेश्वरा आलो तुझ्या दारा " सुखी ठेव देवा माझा परिवार सारा " असे भक्ती गीत सादर करण्यात आहे भक्ती गीताचे कवी तथा ढोलकी वादक व पत्रकार माधव पवार यांची रचना होती तर या भक्ती गीताला माधव पाटील जाधव यांच्या गायिका यमुनाबाई दागंटे यांनी गायले आहे
यावेळी जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु या संचातील गणपत पवार गायक सुरेश गुरुजी हुंडेकर नागोराव वाघमारे कुंटूरकर, इभुते आणि काका यांच्या संचाने सदरचा कार्यक्रम सादर केला आहे

0 Comments