Header Ads Widget

हिमायतनगर पळसपुर डोलारी सिरपली रस्त्याचे काम मार्च पर्यंत पूर्ण होणार ? तर मग तब्बल पाच वर्षे काय केले या विभागाचे अभियंते !"

     नागोराव शिंदे 
हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर पळसपुर डोलारी सिरपलि रस्त्याचे काम संबंध नांदेड जिल्ह्यात गेल्या पाचा वर्षा पासुन मंत्रालया पर्यंत पाठपुरावा करुन सुद्धा काही फरक पडला नाही परंतु हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळिकर आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टिकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री मते उपकार्यकारी अभियंता सरतापे कनिष्ठ अभियंता कानिंनदे यानि श्री साई       कन्ट्रक्शन आष्टी यांना वरील रस्त्याचे काम देऊन अवघ्या दोन महिन्यांमध्ये या रस्त्यावरील पुलासह रस्त्याचे काम प्रगतीपथावर आले असून या रस्त्या संबंधात कार्यकारी अभियंता यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की मार्च अखेरपर्यंत हिमायतनगर पळसपुर डोलारी सिर्फ या गेल्या पाच वर्षापासून जैसे त्या अवस्थेत असल्याने लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या रस्त्या रस्ता पूर्णतत्त्वास जाण्यास मार्ग मोकळा झाला आहे संबंधित संभाजीनगर च्या गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे वरील रस्ता पूर्णतत्त्वास जाण्यास विलंब होत होता त्यामध्ये आमदार आणि खासदार यांनी लक्ष घालून ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दाद मागून वरील रस्त्याचे काम पूर्व तत्व जाण्यास सुरुवात झाली आहे मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण होऊन वरील रस्ता प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची सांगण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments