नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले व खाकी वर्दीतील सिंघम पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणारे ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी वेळोवेळी दमदार कारवाया करत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर जनसामान्य माणूस समाधान व्यक्त केला जात आहे
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात आवे धंदे बंद करण्यासाठी व गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी मोठे प्रयत्न करीत असल्याने बऱ्याच पैकी प्रमाणात तो गुन्हेगारीला आळा बसत असला तरी अधून मधून गुन्हेगारी हळूहळू तोंड वरी काढत असली तरी वेळीच आळा बसत आहे
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगारीला जास्तीचा तात्काळ आळा बसावा म्हणून संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखांना सूचना देत असल्याने नांदेच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी गुन्हेगारी वर्तीच्या गुन्हेगाराला वेळीच आळा बसवीत आहे

0 Comments