नांदेड जिल्ह्याचे सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील भोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप कंधार यांच्या सुचने नुसार उस्मान नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने कामगिरी केली आहे लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन एस आयनाले, उस्मान नगर पोलीस ठाण्याचे सपोनि संजय निलपत्रेवार, सुनील सूर्यवंशी लोपामुद्रा अनेराव सुनील कुबडे तुकाराम साईनाथ मोरे प्रकाश पेदेवाड प्रदीप राठोड दीपक ओढणे राजेंद्र सिटीकर सायबर सेल नांदेड यांनी ही सदरची कामगिरी केली आहे
उस्माननगर पोलीस पथकाने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीस झारखंड राज्यातून केले अटक सपोनि - संजय निलपत्रेवार यांच्या पथकाची उत्कृष्ट कामगिरी केल्या बदल त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे

0 Comments